नागोठणे पोलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणे नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र दळवी,आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे,पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE