पुणे : उद्योग संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार सोहळा पुणे येथे पार पडला. याप्रसंगी MSME क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
