संगमेश्वर रेल्वे स्थानकात संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उदघाटन

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांच्या हस्ते संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उदघाटन झाले.

आरक्षण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी माजी शिक्षण, अर्थ सभापती सहदेवजी बेटकर, कोकण रेल्वेचे राजेंद्र घोलप, दिलीप भट, आरक्षण केंद्रासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे संदेश जिमन, अशोक मुंडेकर, संगमेश्वर व्यापारी संघाचे रिंकू कोळवनकर, बापू भिंगार्डे, कमलाकर ब्रीद, योगेश मालप,विशाल तावडे,वहाब दळवी, शांताराम टोपरे आणि संगमेश्वरचे असंख्य प्रवाशी रिक्षा संघटना व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE