रत्नागिरी, दि.२४ : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आस्थापना शाखेचे अमर घोसाळकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
