रत्नागिरी, दि.२१ : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री साडेनऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली.

या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर तेथील व्यवस्थापनाबाबतही त्यांनी माहिती घेतली.

WhatsApp us