स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


रत्नागिरी, दि. २८ :  स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE