रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच संगणकीकृत आरक्षण खिडकीवर सोमवारी सकाळपासून सुरू झाले आहे.
सविस्तर बातमी वाचा या लिंकवर ⬇️⬇️
