साहित्य संमेलनाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची सुवर्णसंधी

चिपळूण : मांडकी पालवण येथे सुरू असलेल्या  ग्रामीण, कृषी व सहकार या साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक श्री यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची आम्ही प्रकट मुलाखत घेणार आहेत.

तरी शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून वेगवेगळ्या परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE