गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘औषधी वनस्पती प्रदर्शना’चे आयोजन

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे कोकणातील विविध औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २४ आणि २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील विद्यार्थी तसेच नागरिक यांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE