कोकण रेल्वे मार्गे धावणारी मडगाव-हापा एक्स्प्रेसला नडीयाद स्थानकावर थांबणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी मडगाव – हापा साप्ताहिक एकस्प्रेसला गुजरातमध्ये वडोदरा तसेच अहमदाबाद या प्रमुख स्थानकांच्या दरम्यान असलेल्या नडीयाद स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.
दि. 23 सप्टेंबर 2022 पासून मडगाव -हापा गाडीला नडीयाद स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. मडगाव हापा मार्गावर असताना ही गाडी रात्री 2.43 वाजता नडीयाद स्थानकावर येऊन दोन मिनिटांचा थांबा घे ऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE