रत्नागिरीत शिवसेनेची ‘मशाल’ झळकली!

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नवीन मशाल या निवडणूक चिन्हासह आपल्या पक्ष फलकाचे अनावरण केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, प्रमोद शेरे आणि अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या विभाजनानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळालेल्या अधिकृत चिन्हासह हा पहिलाच कार्यक्रम होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE