अश्विन संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात आकर्षक आरास!

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींच्या समोर फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.


मंदिरातील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर व सहकाऱ्यांनी ही आरास तयार केली आहे
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. गुरुवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त गाभार्‍यात श्रींच्या मूर्तीसमोर तयार करण्यात आलेली फुलांचे आकर्षक आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE