रत्नागिरी स्टेशनवर झळकला लाकडी खेळण्यांचा स्टॉल

रत्नागिरी : प्राचिन कोकण म्युझियमने तयार केलेला मैत्रेयी हँन्डीक्राफ्ट हा लाकडी खेळणी बनवणारा ब्रँड कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्टेशनवर झळकला. ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेत मैत्रेयी हँडीक्राफ्ट ने बनवलेल्या वस्तूंची निवड झाली आणि या स्टॉलद्वारे रत्नागिरी स्टेशनवर पंधरा दिवसांसाठी आपल्या उत्पादनां प्रदर्शित करण्याचा सन्मान मिळाला.

मैत्रेयी हँडीकाफ्ट अल्पावधीतच ग्राहकप्रिय झाले असून तो लाकडी खेळणी बनविणारा कोकणातील सर्वात मोठा ब्रँड ठरला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE