कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी वन वे स्पेशल धावणार!

खेड, चिपळूण रत्नागिरीसह कणकवली, सावंतवाडीला थांबे

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान वनवे स्पेशल एक्सप्रेस शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी धावणार आहे.

ही गाडी (01427) सीएसएमटी स्थानकावरून शनिवार दिनांक 3 रोजी रात्री 12 वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी गोव्यात मडगावला दुपारी सव्वा बारा वाजता पोहोचेल. एकूण 17 डब्यांची ही वनवे स्पेशल दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE