दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ द्वितीय

मुंबई : साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती यावर आधारित महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

हा चित्ररथ तयार करून प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरील पथसंचालनात महाराष्ट्राचे शक्तिस्थान साकारणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे व टीमची राज्यभरातून प्रशंसा केले जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE