अफगाणिस्तानमधील भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली, राजस्थान हादरले!

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या 6.6 तीव्रतेच्या भूकंपाने मंगळवारी रात्री 10.30 वाजण्या च्या सुमारास उत्तर भारतातील अनेक भाग हादरले. दिल्ली आणि आसपासच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापर्यंत भूकंपाचे हे धक्के जाणवले.

भूकंपाचे धक्के बसताच दिल्लीत नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली.

दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवताच घाबरलेल्या लोकांनी इमारतींमधून बाहेर धाव घेतली. जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्येही हा धक्का जाणवला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE