खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघरनजीक बुधवारी रात्री ८ च्या सुमारास इको कार संरक्षक कठड्यावर आदळून अपघात घडला. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली . चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
चालक एम.एच. ४८/बी.टी. ८७४० इको कारमधून प्रवाशांना घेवून मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात होता. नदीकिनारी संरक्षक कठड्यावर आदळली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे नुकसान झाले आहे.

