रत्नागिरी : आरोग्यवर्धिनी केंद्र,गावखडी आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गावखडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज गुरुवार दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित या शिबिरामध्ये ६४ लोकांनी लाभ घेतला.
आरोग्यवर्धिनी केंद्र,गावखडी यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने केले होते.
