मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक , प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन काणे, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
