रत्नागिरी : म्यानमार देशातून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात आलेले भंते डॉ.संदामुणी महाथेरो यांनी करबुडे येथे उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक अशोक स्तंभाला भेट दिली.
गेल्याच महिन्यात स्तंभाचा लोकार्पण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

















