कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर एनडीआरएफचे ‘मॉक ड्रिल’


रत्नागिरी : आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा पथकांची सतर्कता तपासण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर एन डी आर एफ तसेच राज्य अग्निशमन दलाच्या सहयोगाने प्रात्यक्षिक नुकतेच घेण्यात आले.


आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत किंवा कसा हे तपासण्यासाठी या मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती आणि बचाव व्यवस्थापन (NDRF) अंतर्गत हे प्रत्यक्ष करून घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात फायर ब्रिगेडचाही सहभाग होता

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE