मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ना. उदय सामंत यांच्याकडून आढावा

अयोध्या : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी अयोध्या येथे दाखल होत दौऱ्याचा सविस्तर आढावा घेतला.

दौऱ्याचा आढावा घेताना शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव सिद्धेश कदम, सचिव भाऊ चौधरी, युवासेना सचिव विहंग सरनाईक, राम रेपाले, रमाकांत मढवी व अन्य संबंधित उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE