लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम


रत्नागिरी, दि.२३ (जिमाका):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


यावेळी तहसीलदार ज्योती वाघ व उपस्थित कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE