रत्नागिरी : कोजागिरी पौर्णिमेपासून गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात दीपोत्सवाला सुरवात झाली आहे.

त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा दीपोत्सव श्री क्षेत्र गणपतीपुळे शनिवारपासून अत्यंत उत्साही वातावरणात सुरू झाला आहे. दीपोत्सवामुळे समुद्रकिनारी वसलेले श्रींचे मंदिर उजळून निघाले आहे.
