ओखा : गुजरातच्या विकासाच्या वाटचालीसाठी उद्याचा दिवस खास ठरणार आहे. ओखा मुख्य भूमी आणि द्वारका बेट यांना जोडणारा सुदर्शन सेतू अशा अनेक प्रकल्पांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
द्वारकेतील विकास कामांची झलक दाखवणारी काही छायाचित्रे :




दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठा झाल्यानंतर आता गुजरातमध्ये हा एक महत्वपूर्ण प्रकल्प होतो आहे. द्वारका बेटाला जोडणारा सुदर्शन सेतू खुला होत असल्याने द्वारकेला भेट देणे सुलभ होणार आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या
