चिपळूण : मुंबई -गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणमधील बहादुर शेख नाका येथील काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरचा भाग तोडत असताना भल्या मोठ्या क्रेनचा दोरखंड अचानक तुटल्यामुळे तीन कामगार जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री दुर्घटना घडली.
सविस्तर बातमी वाचा खालील लिंकवर ⬇️⬇️⬇️
