चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यावेळी अननस, आंबा इत्यादी फळांपासून कसे वेगवेगळे जाम, जेली, पल्प करता येतील, याबाबतचे मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.
- हे सुद्धा वाचा : Konkan Railway | गणपती स्पेशल गाड्यांचे असे आहे टाईम टेबल!
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
