माॅर्निंग ग्रुप उरणतर्फे दीपावली पाडवा पहाट उत्साहात साजरी

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  माॅर्निंग ग्रुप उरणतर्फे उरण शहरातील विमला तलाव येथे दीपावली पाडवा पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांनी गीत गाऊन सर्वांची दिवाळी गोड केली. सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी प्रकाश मेहता, बबन पाटील, वैभव म्हात्रे, नितीन पडते, आहिरे सर, गणेश ढोले, उरणकर, मनोज म्हात्रे, विकास ठाकूर, आनंद बुधे, प्रविण भाई, पाटील अप्पा,मनिष म्हात्रे,दिपक शिगवण, प्रदीप, कल्पेश, नितीन कासारे,मनोज सुतार, गणेश घरत, उत्तम बुंधे, घन:श्याम कडू, माऊली, योगेश मोटे, राजेंद्र म्हात्रे, जोशी आदी मंडळी उपस्थित होती.

सर्वांना फराळ देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मॉर्निंग ग्रुपतर्फे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना बबन पाटील यांनी तर आभार वैभव म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE