- ग्लोबल कोकण महोत्सव 2025 ना. उदय सामंत यांची भेट
मुंबई : नेस्को ग्राउंड, गोरेगाव येथे सुरू असलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट देणाऱ्याना कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीसह पर्यटन तसेच लोककलेचा आस्वाद घेता येत आहे.

भेट दिली. या महोत्सवात कोकणातील समृद्ध खाद्यसंस्कृती, पर्यटन आणि लोककला यांचा मनमोहक अनुभव मिळाला.
कोकणातील आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचे विविध स्टॉल्सला भेटी देऊन त्याविषयी माहिती घेतली.
विशेषतः, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी एक विशेष दालन उभारण्यात येथे उभारण्यात आले आहे.
या वेळी भाई गिरकर, संजय यादवराव यांसह मोठ्या संख्येने कोकणप्रेमी उपस्थित होते.
