
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जामनगर – तिरुनेलवेली एक्सप्रेसला दिनांक 28 व 29 ऑक्टोबरच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवाळीमुळे गर्दी होत आहे. याचा विचार करून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यानुसार या मार्गावरून धावणाऱ्या जामनगर ते तिरुनेलवेली (19578/19577) या गाडीला दिनांक 28 व 29 तर निर्णय ते जामनगर या फेरीसाठी दिनांक 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर 2023














