रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धरणाऱ्यांची दोन गाड्या हजर चालवण्यात येणार आहेत. चंदीगड- मडगाव गोवा संपर्क क्रांति एक्सप्रेस तसेच मडगाव- एरणाकुलम या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहेत.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे विद्युत इंजिनच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंदीगड ते मडगाव ( 12450 /12449 ) तसेच (10215 /10216 ) मडगाव- एरणाकुलम साप्ताहिक एक्सप्रेस या दोन्ही गाड्या विद्युत इंजिन सहा चालवला जाणार आहे. यातील चंडीगड ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी दिनांक 17 ऑक्टोबर चा पहिलीपासून तर मडगाव एरणाकुलम साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 23 ऑक्टोबर च्या फेरी पासून विद्युत इंजिन चालवली जाणार आहे.















