अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. सुनिल तटकरे,आ.भरतशेठ गोगावले,आ. महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे,आ. प्रशांत ठाकूर,आ. रविशेठ पाटील, आ.जयंत पाटील, आ.महेश बालदी, आ.अनिकेत तटकरे, आ. अदिती तटकरे व संबंधित उपस्थित होते.


