रत्नागिरी, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने ४६ – रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार
संघासाठी निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून राहूल यादव यांची नियुक्ती केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज दालनात स्वागत केले.
