नदी संवर्धन उपक्रमांतर्गत चिंद्रवली येथे काजळी नदी संवादयात्रा

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत उपक्रम

रत्नागिरी : ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली कोंडवी, उमरे व जिल्हा समिती सदस्य जिल्हा प्रशासन, रत्नागिरी यांच्या विद्यमाने दि. 8 एप्रिल 2023, रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली.

काजळी नदी काठावरील ग्रुपं चिंद्रवली तसेच ग्रुप.ग्रा चांदेराई मधील सर्व जलप्रेमी नागरीक, शेतकरी व्यावसाईक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार बांधव, विद्यार्थी यांनी नदी संवाद यात्रा सहभाग घेऊन नदी संवाद यात्रेया सोहळा पार पडला.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विविध प्रशासकीय अधिकारी यांनी नदी संवाद यात्रा ठिकाणी उपस्थित राहून, स्थानिक ग्रामस्थांना काजळी नदी संदर्भात नदी संवर्धन अमृतवाहिनी करण्यासाठी चे योग्य ते मार्गदर्शन ग्रामस्यांना लाभले.

नदी संवाद‌ यात्रा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली, उमरे, कोंडवी आणि ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, सरपंच आणि सर्व ग्रा.पं.सदस्य यांचे मार्गदर्शन भ्रामस्थांना लाभले.

या उपक्रमसाठी काजळी नदी संवाद यात्रेची नदी प्रहरी सदस्य व काजळी नदी समन्वय रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे समिती उद्घाटन जे. पी. जाधव महोदय, गट विकास अधिकारी रत्नागिरी तसेच तालुका कृषी अधिकारी मा.श्री एन. पी. भोईये मंडळ कृषी अधिकारी मा.श्री एम व्ही बापट महोदय

कृषी पर्यवेक्षक मा. श्री आर. के. डवरी कृषी सहाय्यक चांदेराई ठाकरे महोदय कृषी सहाय्यक एस. बी. कदम,
वन संरक्षक विभाग मार्फत वनरक्षक अधिकारी मा. श्री. प्रभू सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी मा. श्री तिरमारे यांचे सहाय्यक अधिकारी आणि काजळी नदी प्रहरी सदस्य यांनी काली नदी संवाद यात्रा प्रस्तावणा आणि मुख्य मार्गदर्शन विषय मुद्दे ग्रामस्यान समोर मांडले ज्या मध्ये काजळी नदीची भौगोलिक परिस्थीती आणि त्या कालावर वसलेले चांदराई, चिंदवली, उमरे, कोंडवी महसूल गावाचे भौगोलिक महत्त्व ज्यात चांदेराई च्या बंदराला 1. लक्ष कौल घेऊन येणाऱ्या गलबतांचा गताईतिहास यांचा उजाळा करण्यात आला व सद‌स्थित असलेल्या नदी प्रवाह व नदी काठावरील जैवविविधता आणि गोड्या पाण्यातील जैवविविधता व त्या वर आधिारीत लोक जिवन व तो संगोपन करण्यासाठी चे महत्त्व चर्चा झाली.

सद्यस्थित चालू असलेल्या चंदेराई बाजारपेठ पुरपरिस्थी स्थित संरक्षित करण्यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजना आणि ते निरंतन टिकूण राहण्यासाठ करण्यात येणाऱ्या लोकसहभागातील उपाययोजना स्थानिक प्रशासकिय विभागाना मदतीला घेऊन येत्या पुढील काळात पूर्णत्वास करण्यासाठी ये नियोजन ध्यावर चर्चा झाली ज्यात बगदी काठावरील भागात वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पने वर आधारित नदी पात्रात गेटेड बंधारे बांधणी नियोजन आणि चांदेराईला येणारे खारे पाणी समस्या नियोजन साठी एक पर्याय भूमिगत बंधारा बांधणी नियोजन भविष्यातील मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी ज्यात नौकावहन गतवैभव परत चांदेराई बंदराचे उभारणी नियोजन पर्यटन चांदराई, चिंद्रवली, उमरे, कोंडती महसूल गावातील फळबाग लागवड यांचे मोठ्याप्रमाणात होणाऱ्या व्यवसाय मार्फत कृषी आधारित रोजगार निर्मिती आणि स्थानिकांना वेळोवेळी कृषी आधारित वेगवेगळे कृषी प्रात्यक्षिके नियोजन चर्चा झाली मा. महोदय वनसंरक्षक अधिकारी यांनी मनरेगा तसेच इतर योजना मार्फत वृक्षरोपनासाठी वृक्ष उपल्बधता आणि त्या संबद्धित करावयाचे पूर्तता ह्यांचे योग्य ते मार्गदर्शन लाभले तसेच एमआयडीसी पाणी उद्योजिका तथा नागरी पाणी पुरवठा चांडराई K T Wear धरणातून होत असलेला पाणी साढवण क्षमता गाळाने प्रभावित होऊ लागला आहे संबंधित असलेल्या नदीपात्रातील असे 5 KT wear धरणातील गाळ उपसा करणे हे काळाची गरज आहे आणि त्याचा फायदा हा स्थानिक ग्रामस्थांना लाभावा ह्यावर चर्चा झाली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी व सर्व कृषी विभाग जागतिक भरडधान्य दिवस साजरे करत ग्रामस्यांना व्रण धान्य यांचे महत्व पटवून दिले ज्यात येत्या महिन्यात पुढील काळात ग्रामस्याना तृणधान्य बियाने वाटप करण्याचे नियोजन चर्चा झाली.

मुख्य अतिथी गट विकास अधिकारी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सर्व ग्रामस्यांना काजळी नदी संवाद यात्रेय नदी-समाज-शासन यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले ज्यात नदी आधारित वेगवेगळे पैलू मांडण्यात आले ज्यात. पुढील नदी संवर्धन करताना एक समाज या दृष्टिकोना तुम सकारात्मक ग्राम नियोजन आराखडा सर्व समावेक्षक नदी संतदर्धन एकोपा जोपासत उपलब्ध नदी आधारित जैवविविधतेये संगोपन करत साधन – सामग्रिया व्यावसाईक बाजारात स्थानिक मूल्यवर्धित बाबींचा समावेश वाढवत आर्थिक, सामाजिक उन्नती कशी करता येईल ह्यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन लाभले. पुढील नदी संवधान करताना ग्रामपंचायत नियोजन करण्याचे योग्य ते मार्गदर्शन लाभले, तसेच, उपस्थित सर्व प्रशासकिय विभाग अधिकारी वर्ग ह्यांचे लाभलेले सहकार्य मोलाचे होते व त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन ह्यांचे मनपूर्वक आभार

तसेच ग्रुप. ग्रा चांदेराई सरपंच महोदया श्रीमती शिवगण
ग्रुप ग्रा. चिंद्रवली सरपंच महोदया श्रीमती जोशी त्यांच्या बरोबर असलेले सर्व ग्राम पं. सदस्य स्थानिक प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्य यांनी या अभियानासाठी दिलेले सर्व स्तरिय योगदान उल्लेखनिय होते आणि उपलब्ध कार्यक्रम आयोजन कमी :- कमी कालावधीत योग्य ते पद्धितीने जास्तीत जास्त ग्रामस्थ व इतर नदी आधारित स्थरापर्यंत पोहचवण्याचे सफल प्रयत्न स्थानिक योग्य ते दृष्टिकोनातून काजळी नदीचे स्वास्थ, आरोग्य जोपासत ग्रामस्थांनची मागणी नुसार झालेल्या गाळ उपसातील नदी काठावरील माती पूर्ण. पुढील पावसात पूर परिस्थितीत नदी पात्रात येऊ नये ध्याचे’ योग्य ते नियोजन करण्याचे निवेदन प्रशासकीय यंत्रणेसमोर व्यक्त केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE