व्हॅनद्वारे देणार विकसित भारत संकल्प यात्रेची माहिती

रत्नागिरी : विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील सालपे, खोचरी, रत्नागिरीमधील शिवार अंबेरे, डोर्ले, संगमेश्वरमधील हरपुडे, विघावली गुहागरमधील पडवे, काठले चिपळूणमधील आंबटखोल, अगवे खेडमधील सुकिवली, कर्टेल मंडणगडमधील बहिरवली, घोसाळे या गावात उद्या रविवार दि.10 डिसेंबर 2023 रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे.

तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE