देवरूख : डिंगणी चाळकेवाडी येथिल सुभेदार चाळके चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रथितयश ठेकेदार किरण (भय्या) सामंत यांचा ट्रस्टचे सचिव सुधीर चाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पिरंदवणे सरपंच विश्वास घेवडे यांच्यासह ट्रस्ट सदस्य उपस्थित होते. सत्कारानंतर किरण सामंत यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करत पाठीवर थाप मारत असेच समाजाभिमुख चांगल काम करत आहात ते कायम स्वरूपी करून रंजल्या गांजलेल्याना मदतीचा हात देत रहा, असे सांगितलले. चांगल्या कामात मी लागेल ती मदत करण्या साठी आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही भय्या सामंत यांनी यावेळी दिली.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार नव्या रंगरूपात !
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या
