देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख येथिल एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळ भंडारवाडी देवरुख तर्फे दरवर्षीप्रमाणे जय भंडारी चषक तालुकास्तरीय (निमंत्रित) भव्य कबड्डी स्पर्धा – दि. २९ व ३० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. ईच्छुक संघानी आपली नावे खालील ठिकाणी नोंदवावीत, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आशिश पुसाळकर – ७७७४८५९३३९. निलेश तळेकर- ८४१२००४४५४. अभि तळेकर – ९३७३३५२११३ मयुर पुसाळकर – ८३८०८३३४९४, बाबा दामुष्टे – ९४२२३७१७९९ उमेश भोई ७२१९७४५३१२ ६. मंगेश्वर भाटकर ७७७४८५८८९८ स्वरुप तळेकर ९५६११२१२७१ यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत मंडळाचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आकर्षक बक्षिसांची खैरात करणेत येणार आहे. त्यामधे विजेत्यांना ८०२३ व आकर्षक चषक. उप विजेता – ६०२३ व आकर्षक चषक. व तृतिय क्रमांक व चतुर्थ क्रमांक पटकावणेरेंना हि रोख२०२३ व आकर्षक चषक १०२३ व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच वैयक्तीक बक्षिसे अष्टपैलू खेळाडू – होमथिएटर उत्कृष्ट चढाई- मिक्सर उत्कृष्ट पकड मिक्सर, प्रत्येक दिवसाचा मानकरी – मोबाईल, सामन्याचा मानकरी- मनगटी घडयाळ
तसेच सर्व सहभागी संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
तालुक्यातील कबड्डीप्रेमींनी या कबड्डी स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी आर्जवून उपस्थितीत रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे..
