सावर्डे येथील विज्ञान प्रदर्शनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन


रत्नागिरी, दि. ४ : गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे आयोजित ५१ व्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.


यावेळी आमदार शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम, माजी जि प सदस्य महेश म्हाप, सरपंच समीक्षा बागवे, सुधीर शिंदे, पिंट्याशेठ पाकळे, केतन पवार, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील तसेच शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE