मुंबई : महाराष्ट्रातील १८ संतांच्या पादुकांचे भाविकांना एकाच ठिकाणी दर्शन व्हावे यासाठी वाशी येथील सिडको एक्जीबिशन सेंटरमध्ये दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांसह राज्यातील महत्त्वाच्या नेते मंडळींनी देखील या पादुकांचे दर्शन घेतले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील या पादुका सोहळा कार्यक्रम स्थळी भेट देऊन पादुकांचे दर्शन घेतले.

यावेळी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, आ. निरंजन डावखरे, संपादक सम्राट फडणीस तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
