लो. टिळक टर्मिनस – थिवी विशेष गाडी आठवड्यातून एक ऐवजी तीन दिवस धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते थीवीदरम्यान सध्या आठवड्यातून एक दिवस धावत असलेली विशेष गाडी आता तीन दिवस धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01129/01130 दिनांक 13 मे ते ५ जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. थीवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर ही गाडी दि. 14 मे ते 6 जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE