कोकण रेल्वे मार्गावरील या दोन एक्सप्रेस ३० जूनपासून एलटीटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे मुंबईतील लो. टिळक टर्मिनसपर्यंत धावणाऱ्या नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास 30 जूनपासून पुढील महिनाभरासाठी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकातच संपणार आहे. मुंबईतून डाऊन दिशेला निघताना सुद्धा या गाड्या पनवेल स्थानकातूनच आपला प्रवास सुरू करणार आहेत. लो. टिळक टर्मिनसच्या यार्डामधील पिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे हा बदल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा खालील लिंकवर ⬇️⬇️⬇️

Konkan Railway | नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेस महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE