वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर उजबेकिस्तानसाठी रवाना

रत्नागिरी : उजबेकिस्तानमध्ये दि. ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या सिकई मार्शल आर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता गुहागर तालुक्यामधील जानवळे गावातील योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर यांची निवड भारतीय संघात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले हे दोन्ही खेळाडू उजबेकिस्तानकरिता रवाना देखील झाले आहेत. स्पर्धेकरिता दोन्ही खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE