रत्नागिरी, दि. १५ : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त करमणूक कर अधिकारी रविंद्र सुर्वे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही यावेळी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले
