रुळावर माती आल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वे वाहतूक तीन तासांनी सुरळीत

रत्नागिरी : दुपारी दीडच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर खेड -अंजनी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रुळांवर माती आल्यामुळे विस्कळीत झालेेली कोकण रेल्वेची वाहतूक सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेससह इतर काही गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला.
यंदाच्या पावसाळ्यात कोकण मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय येण्याची गुरूवारची ही पहिलीच घटना आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE