रेल्वे-पोष्टाची गती शक्ती एक्सप्रेस आजपासून

सुरत : भारतीय रेल्वे तसेच पोष्ट खाते यांच्या संयुक्त सहकार्याने ३१ मार्चपासून रेल्वे पोस्ट गतिशक्ती रेल्वे एक्सप्रेस सुरु होत आहे.

देशभरात घरोघर जलद पार्सल सेवा पुरवण्यासाठी ही सेवा सुरु केली जात आहे. ३१ मार्चला गुजरातमधील सुरत स्थानाकावरून या सेवेचा शुभारंभ होत आहे.

भारतीय रेल्वे तसेच पोष्टाच्या या उपक्रमामुळे देशभरात घरोघरी जलद आणि सुरक्षित पार्सल सेवा दिली जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE