श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचा राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धा- २०२४ चा निकाल जाहीर

रत्नागिरी : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित, मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली आयोजित, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त ” राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धा- २०२४” घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

स्पर्धेच्या आयोजकांनी १२ मार्च ते १२ एप्रिल २०२४ असे १ महिन्यामध्ये पाच गटात एकूण १२० स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्तम सहयोग दिला. निबंध व कविता लेखन स्पर्धा गुणदान हे
१) विषय मांडणी, आरंभ व शेवट
२) भाषाशैली, संदर्भ व भाषेची कल्पना
३) विषयाचे नावीन्य
४) हस्ताक्षर, मांडणी
५) शुद्ध लेखन
६) वाचकांवरील परिणाम
७) मर्यादित शब्द संख्या
इतक्या सर्व मुद्द्यांचे अनुकरण करून स्पर्धकांचे निबंध व कवितांची छाननी करून श्री. विनय वैशाली विलास होडे (गुरूजी), प्रा. मिलिंद कडवईकर, प्रा. संदिप सरिता शंकर येलये व प्राचार्य तानाजी य.कांबळे यांच्याकडे परिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. आणि अखेर पुढील पाच गटाचे विजेते यांची नावे समोर आली.

गट क्र. १ – इयत्ता ३ री ते ६ वी
(शब्दमर्यादा- २५० ते ३००)
निबंधाचे विषय-
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणासाठी संघर्ष
३)डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते

परिक्षक- श्री. विनय वैशाली विलास होडे (गुरुजी)

प्रथम क्रमांक- कु. स्वरा श्रीकांत केसरकर (जि. प. पू. प्रा. शाळा हातीव नं. १)
( रोख रक्कम ७००/- रु. व प्रमाणपत्र)

द्वितीय क्रमांक- कु. वीर गिरीश वनकर ( छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं. ४)
( रोख रक्कम ५००/- रु. व प्रमाणपत्र)

तृतीय क्रमांक- विभागून
कु. ऋणी संदिप गोंधळी(जि. प. पू. प्रा. शाळा हातीव नं. १)
कु. नैतिक किरण कांबळे (जि. प. पू. प्रा. शाळा सावर्डे )
( रोख रक्कम ३००/- रु. व प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ क्रमांक-
कु. सिद्रा इकबाल वांगडे – प्रमाणपत्र (जि. प. पू. प्रा. शाळा गोवळकोट चिपळूण)
कु. अमृता नितेश गावडे – प्रमाणपत्र (जि. प. पू. प्रा. शाळा हातीव नं. १)

गट क्र.२ – इयत्ता ७ वी ते १० वी (शब्दमर्यादा- ४५० ते ५००)
निबंधाचे विषय-
१) संविधानाचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय व प्रेरणादायी जीवन
३)डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विद्यार्थी आणि शिक्षण विचारसरणी

परिक्षक- प्रा. मिलिंद कडवईकर

प्रथम क्रमांक- कु. अदिती प्रविण चौधरी (राजे छत्रपती संभाजी विद्यालय, देवपूर. धुळे)
( रोख रक्कम १०००/- रु. व प्रमाणपत्र)

द्वितीय क्रमांक- कु. वेदांती प्रदिप राव ( छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं. ४)
( रोख रक्कम ७००/- रु. व प्रमाणपत्र)

तृतीय क्रमांक- कु. अंतरा अनिल कातकर ( न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कसबा)
( रोख रक्कम ५००/- रु. व प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ क्रमांक-
कु. माही गिरीष वनकर – प्रमाणपत्र ( कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली)
कु. सलोनी नरेश काणेकर – प्रमाणपत्र ( शावजी लक्ष्मणराव निकम माध्यमिक विद्यालय, कोसबी-फुरूस)
कु. नेहा सुनिल जाधव – प्रमाणपत्र (गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे)

गट क्र. ३ – इयत्ता ११ वी ते पदवीधर
(शब्दमर्यादा – ९०० ते १०००)
निबंधाचे विषय-
१) आरक्षणाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका
२) कोकण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) ओबीसी प्रवर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

परिक्षक- प्रा. संदिप शं. येलये

प्रथम क्रमांक- कु. आर्या संदिप मोहिरे (गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे. बारावी कॉमर्स)
( रोख रक्कम १५००/- रु. व प्रमाणपत्र)

द्वितीय क्रमांक- कु. ऋतिका अभिनाथ आमकर (न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा. अकरावी कला)
( रोख रक्कम १२००/- रु. व प्रमाणपत्र)

तृतीय क्रमांक- कु. वेदांती रविंद्र करंडे (न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा. अकरावी वाणिज्य)
( रोख रक्कम १०००/- रु. व प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ क्रमांक-
कु. आदिना तबरेज फणसकर – प्रमाणपत्र (एस. पी. हेगशेटये कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँण्ड सायन्स, रत्नागिरी)
कु. पायल प्रमोद जोगळे – प्रमाणपत्र (न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा. अकरावी वाणिज्य)

गट क्र. ४ खुलागट
(शब्दमर्यादा – १२०० ते १५००)
निबंधाचे विषय-
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना काय दिले ?
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री विषयक कार्य
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाला अपेक्षित असलेला भारत

परिक्षक- प्राचार्य- तानाजी य. कांबळे

प्रथम क्रमांक- अँड. रूपाली कपडेकर – हिरवे ( मु. पो. पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे)
( रोख रक्कम २०००/- रु. व प्रमाणपत्र)

द्वितीय क्रमांक- प्रा. विक्रांत एकनाथ निवाते (मु. पो. खेंड, कांगणेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)
( रोख रक्कम १५००/- रु. व प्रमाणपत्र)

तृतीय क्रमांक- प्रा. नंदा किरण कांबळे (मु. पो. सावर्डे – भुवडवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)
( रोख रक्कम १२००/- रु. व प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ क्रमांक-
श्री. प्रकाश विठ्ठल मोर्ये – प्रमाणपत्र ( मु.पो. रानपाट, गोनबरेवाडी, ता.जि. रत्नागिरी)
कु. तेजस प्रदिप कासार – प्रमाणपत्र (मु.पो. मुंढे, आणेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)

गट क्र. ५ – कविता (खुला गट)
कवितेचा विषय – ओबीसी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

परिक्षक- प्रा. संदिप शं. येलये

प्रथम क्रमांक- प्रथमेश सुनिल जाधव (मु. आवरे, पो. मासू. ता. गुहागर, जि. रत्नागिरी)
( रोख रक्कम १५००/- रु. व प्रमाणपत्र)

द्वितीय क्रमांक- राजेंद्र रामचंद्र मते (मु. खेरशेत, पो. आरवली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)
( रोख रक्कम १२००/- रु. व प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ क्रमांक-
सौ. मेहता अस्मिता – प्रमाणपत्र (कात्रज, पुणे)
श्री. विनायक अनंत कांबळे – प्रमाणपत्र (मु. पो. लांजा, ता. लांजा, जि. रत्नागिरी) ज्या स्पर्धकांचा या राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धेत क्रमांक आला नसेल तरी खचून जाऊ नका. आपण खूप छान प्रकारे विस्तृत माहिती संकलित करून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध विषयानुसार” मर्यादित शब्दसंख्येत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धेत प्रवेश घेऊन ” श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित, मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली” यांना मोठे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार…


१) विजेत्या स्पर्धकांनी रविवार दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४.००वा. आपले बक्षीस व सत्कार स्वीकारण्यासाठी आरवली या ठिकाणी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे.
२) काही अडचण आल्यास अध्यक्ष – मा. विलासजी गंगाई भागोजी डिके- ८८०५७९३०७० / ९४०३६३००३५ व
प्रा. संदिप सरिता शंकर येलये- ७०३८२१२६०६ यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE