भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन!


रत्नागिरी, दि. १४  : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


उप जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE