- रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेले काम तसेच सुशोभीकरणासंदर्भात खासदार नारायण राणे यांनी नेमकी काय चर्चा केली हे जाणून घ्या पुढील लिंकवर ⬇️⬇️
Mumbai-Goa Highway | रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!
