कोकण रेल्वे मार्गे धावणारी ही जादा गाडी धावणार ऑक्टोबरपर्यंत!

खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वरसह रत्नागिरी, राजापूरला थांबणार!

रत्नागिरी : मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली आणि कोकण रेल्वे मार्गे धावत असलेली उधना (सुरत ) ते मंगळूर जंक्शन या विशेष गाडीच्या फेऱ्या आता 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवली जाते.

सविस्तर वृत्त वाचा खालील लिंकवर  ⬇️⬇️

Konkan Railway | उधना- मंगळूरु विशेष एक्सप्रेस ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE