रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या बुधवारी सायंकाळी जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्या तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वेने गणेशोत्सवासाठी यादी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुले होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये फुल्ल झाले. आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या गाड्या कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी आधार ठरणार आहेत.
कुठून कुठपर्यंत धावणार या गाड्या?.. वाचा खालील लिंकवर!! ⬇️⬇️
